जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निवासस्थानी बाप्पांचे जल्लोषात आगमन

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साही, मंगलमय वातावरणात आगमन झाले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आपल्या निवासस्थानी इको फ्रेंडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्निक गणपतीची आरती करून दर्शन घेतले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निवासस्थानी बाप्पांचे जल्लोषात आगमन

सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना, नागरिकांना, गणेशोत्सव मंडळांना श्री गणेश उत्सवाच्या यावेळी शुभेच्छा देताना डॉल्बीमुक्त आणि पारंपरिक वाद्य सोबत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *